ipl 2025 megha auction: सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात २ दिवसीय आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन नुकतंच संपन्न झालं. या मेगा ऑक्शनमध्ये एकापेक्षा एक रेकॉर्ड्स ब्रेक झाले. एकूण १० संघांमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. १० संघांना एकूण २०४ खेळाडू घेण्याची गरज होती, पण प्रत्येक संघाने त्याच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार खेळाडू घेतले. अखेरीस, या २ दिवसांत सर्व १० संघांनी १८२ खेळाडूंना निवडलं आणि या खेळाडूंच्या खरेदीसाठी एकूण ६३९ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च झाला.
आयपीएल २०२५ चे संघ खालीलप्रमाणे:
१. मुंबई इंडियन्स
एकूण खेळाडू: २३
रिटेन खेळाडू: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव
नवे खेळाडू: जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह घझानफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, लिज्जाड विलियम्स, अश्वनी कुमार
२. चेन्नई सुपर किंग्स
एकूण खेळाडू: २५
रिटेन खेळाडू: महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मथीशा पथिराणा, शिवम दुबे
नवे खेळाडू: आर अश्विन, डेवन कॉन्वहे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी, श्रेयस गोपाळ
३. कोलकाता नाइट राइडर्स
एकूण खेळाडू: २१
रिटेन खेळाडू: सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह, रिंकू सिंह
नवे खेळाडू: वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली, अजिंक्य रहाणे, लवनीथ सिसोदिया
४. दिल्ली कॅपिटल्स
एकूण खेळाडू: २३
रिटेन खेळाडू: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल
नवे खेळाडू: मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेजर मॅकगर्क, टी नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नलकांडे, विपराज निगम, दुष्मंता चमीरा, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, मानवंत कुमार, अजय मंडल, डोनोवन फरेरा
५. गुजरात टायटन्स
एकूण खेळाडू: २५
रिटेन खेळाडू: शुबमन गिल, राशिद खान, शाहरुख खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया
नवे खेळाडू: जॉस बटलर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु, महिपाल लोमरुर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथार, ग्लेन फिलिप्स, जयंत यादव, इशांत शर्मा, साई किशोर, शेरफेन रुदरफोर्ड, गुरनूर बरार, अरशद खान, जेराल्ड कोएत्जी, वॉशिंगटन सुंदर, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात
६. लखनऊ सुपर जायंट्स
एकूण खेळाडू: २४
रिटेन खेळाडू: निकोलस पूरन, आयुष बडोनी, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिश्नोई
नवे खेळाडू: ऋषभ पंत, आवेश खान, डेव्हिड मिलर, एडन मार्करम, मिचेल मार्श, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंह, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंह, शाहबाज अहमद, आकाश सिंह, शामर जोसेफ, प्रिंस यादव, युवराज चौधरी, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्जके, राजवर्धन हंगरगेकर
७. पंजाब किंग्स
एकूण खेळाडू: २५
रिटेन खेळाडू: शशांक सिंह, प्रभसिमरन सिंह
नवे खेळाडू: अर्शदीप सिंह, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस, मार्को यानसन
८. राजस्थान रॉयल्स
एकूण खेळाडू: २०
रिटेन खेळाडू: संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, रियान पराग, यशस्वी जयसवाल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा
नवे खेळाडू: जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, वानिंदु हसारंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय सिंह, नीतीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फझलहक फारूकी, युद्धवीर सिंह चरक, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, कुणाल राठोड
९. रॉयल चँलेंजर्स बंगळुरु
एकूण खेळाडू: २२
रिटेन खेळाडू: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल
नवे खेळाडू: लियम लिविंगस्टन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जॉश हेझलवुड, रसिख सलाम, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वपनिल सिंह, टिम डेविड, नुवन तुषारा, रोमारियो शेफर्ड, जेकब बॅथल, मनोज भंडागे, स्वास्तिक चिकारा, देवदत्त पडिक्कल, मोहित राठी, अभिनंदन सिंह, लुंगी एन्गिडी
१०. सनरायजर्स हैदराबाद
एकूण खेळाडू: २०
रिटेन खेळाडू: पॅट कमिन्स, हेनरिक क्लासन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश कुमार रेड्डी
नवे खेळाडू: मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान किशन, राहुल चाहर, एडम झॅम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंह, जीशान अन्सारी, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस, सचिन बेबी
आयपीएल २०२५ च्या या मेगा ऑक्शननंतर सर्व संघांनी आपापल्या संघांचे अंतर्गत कार्यसंघ ठरवले आहेत. येत्या हंगामात हे खेळाडू मैदानावर एकापेक्षा एक जोरदार परफॉर्मन्स देणार आहेत, याची निश्चितच अपेक्षा आहे.