धक्कादायक | MPSC च्या विद्यार्थ्यांचा CORONA मुळे मृत्यू

वैभवचे अधिकारी होण्याचे स्वप्न कोरोनामुळे स्वप्नच बनून गेले… मूळचा श्रींगोद्याचा रहिवासी असलेला वैभव शितोळे हा युवक पुण्यामध्ये mpsc ची तयारी करत होता. कोरोनामुळे वैभव चा मृत्यू झाला आहे. यामुळे सदाशिव पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभवच्या मृत्यूमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. काळ वाईट आहे हे नक्की corona खूप जास्त संख्येने वाढत … Continue reading धक्कादायक | MPSC च्या विद्यार्थ्यांचा CORONA मुळे मृत्यू