नव्याने सुरू झालेल्या नमो शेतकरी सन्मान निधी Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या PM किसान योजना प्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना लाभ मिळत आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 अंतर्गत राज्यातील 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्यात आजपासून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या सहा हजार रुपयांसह राज्य सरकारचे सहा हजार रुपये जमा होतील. म्हणजे वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होतील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा मिळणार आहे.
आता एक रुपयात मिळणार पीक विमा | लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Eligibility Criteria Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana
केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी वगळून सर्वांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2023 | online registration
नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकर्यांना ज्या प्रमाणे pmkisan योजनेचे पैसे शेतकयांना दिले जातात त्याच प्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकर्यांना दिले जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचे शेतकर्यांना दर वर्षी 6000 हजार रुपये मिळणार आहे . या योजनेचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या दिवशी शेतकर्यांना मिळू शकतो. Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023
Required Documents of Namo Samman Nidhi Yojana 2023
- The applicant should have some land up to hectare.
- There should be papers of agricultural land.
- Aadhar card
- Identity card
- ID Proof,
- Driving License,
- Voter ID
- Bank Account Passbook
- Mobile Number
- Address Proof
- Farm information (farm size, how much land is there)
- Passport size photo
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023 Apply Online
- Namo shetkari sanman yojana has been announced in Maharashtra budget session 2023.
- Application forms will be filled soon for this scheme
- After that the official website link will be made available to you when it is ready.
- That’s why stay connected with this website of ours.
- We will provide you complete information.