विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच सरकारने राज्यसेवेचा पेपर पुढे ढकलला होता.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच सरकारने राज्यसेवेचा पेपर पुढे ढकलला होता. काही नेत्यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थीना सरकार विरोधी उभे केले. आणि परीक्षा घेण्यासाठी भाग पाडले. आता त्याचा परिणाम असा झाला आहे की एमपीएससी च्या हजारो विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षणे दिसत आहेत. दोन ते तीन विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी परत मागणी करत आहेत की 11 तारखेला होणारे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकला.
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि परीक्षेविषयी काही निर्णय घेता येतो का याची तपासणी करतो.