महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार, नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन- खासदार धनंजय महाडिक

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस