Maharashtra Assembly Election Result 2024:महारष्ट्रविधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. महायुतीने (Mahayuti)एकट्या 236 जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा (मविआ) (Mahavikas Aaghadi)पराभव झाला आहे. मविआला फक्त 49 जागा मिळाल्या. अपक्ष आणि इतर पक्षांनी एकत्र 3 जागांवर विजय मिळवला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल -2024
एकूण जागा: 288
- महायुती: 236
- महाविकास आघाडी (मविआ): 49
- अपक्ष/इतर: 3
पक्षीय बलाबल:
- भारतीय जनता पार्टी: 132 जागा
- शिवसेना (शिंदे गट): 57 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 41 जागा
- काँग्रेस: 16 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 10 जागा
- शिवसेना (ठाकरे गट): 20 जागा
- समाजवादी पार्टी: 2 जागा
- जन सुराज्य शक्ती: 2 जागा
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी: 1 जागा
- राष्ट्रीय समाज पक्ष (रासप): 1 जागा
- एमआयएम: 1 जागा
- सीपीआय : 1 जागा
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया: 1 जागा
- राजर्षी शाहू विकास आघाडी: 1 जागा
- अपक्ष: 2 जागा
महाराष्ट्रातील निवडून आलेले आमदार – जिल्हानिहाय यादी
नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04
1) अक्कलकुवा – आमश्या पाडवी (शिवसेना)
2) शहादा- राजेश पाडवी (भाजप)
3) नंदुरबार-विजयकुमार गावित (भाजप)
4) नवापूर- शिरिषकुमार नाईक (काँग्रेस)
धुळे जिल्ह्यातील आमदार : 05
5) साक्री मंजुळा गावित (शिवसेना)
6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील (भाजप)
7) धुळे शहर- ओमप्रकाश अग्रवाल (भाजप)
8) सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)
9) शिरपूर-काशिराम पावरा (भाजप)
जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11
10) चोपडा-चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
11) रावेर- अमोल जावळे (भाजप)
12) भुसावळ – वामन सावकरे (भाजप)
13) जळगाव शहर – सुरेश भोळे (भाजप)
14) जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील (शिवसेना)
15) अमळनेर – अनिल पाटील (NCP-AP)
16) एरंडोल अमोल पाटील (शिवसेना)
17) चाळीसगाव – मंगेश चव्हाण (भाजप)
18) पाचोरा – किशोर पाटील (शिवसेना)
19) जामनेर – गिरीश महाजन (भाजप)
20) – मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील (शिवसेना)
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07
21) मलकापूर – चैनसुख संचेती (भाजप)
22) बुलडाणा – संजय गायकवाड (शिवसेना)
23) चिखली- श्वेता महाले (भाजप)
24) सिंदखेडराजा – मनोज कायंदे (काँग्रेस)
25) मेहकर – सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)
26) खामगाव – आकाश फुंडकर (भाजप)
27) जळगाव – संजय कुटे (भाजप)
अकोला जिल्ह्यातील आमदार : 05
28) अकोट – प्रकाश भारसाकळे (भाजप)
29) बाळापूर — नितीन देशमुख (ठाकरे गट)
30) अकोला पश्चिम -साजिद खान (काँग्रेस)
31) अकोला पूर्व – रणधीर सावकर (भाजप)
32) मूर्तिझापूर – हरिश पिंपळे (भाजप)
वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03
33) रिसोड – अमित झनक (काँग्रेस)
34) वाशीम – श्याम खोडे (भाजप)
35) कारंजा – सई डहाके (भाजप)
अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08
36) धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड (भाजप)
37) बडनेरा – रवी राणा (अपक्ष)
38) मरावती – सुलभा खोडके (NCP)
39) तिवसा – राजेश वानखेडे (भाजप)
40) दर्यापूर – गजानन लवाटे (ठाकरे गट)
41) मेळघाट – केवलराम काळे (भाजप)
42) अचलपूर- प्रवीण तायडे (भाजप)
43) मोर्शी – उमेश यावलकर (भाजप)
वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04
44) आर्वी – सुमीत वानखेडे (भाजप)
45) देवळी – राजेश बकाणे (भाजप)
46) हिंघणघाट – समीर कुनावर (भाजप)
47) वर्धा – पंकज भोयार (भाजप)
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12
48) काटोल विधानसभा – चरणसिंग ठाकूर (भाजप)
49) सावनेर विधानसभा – आशिष देशमुख (भाजप)
50) हिंगणा विधानसभा – समीर मेघे (भाजप)
51) उमरेड विधानसभा – संजय मेश्राम (काँग्रेस)
52) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
53) नागपूर दक्षिण विधानसभा – मोहन माटे (भाजप)
54) नागपूर पूर्व विधानसभा – कृष्णा खोपडे (भाजप)
55) नागपूर मध्य विधानसभा – प्रवीण दटके (भाजप)
56) नागपूर पश्चिम विधानसभा – विकास ठाकरे (काँग्रेस)
57)नागपूर उत्तर विधानसभा – नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठी विधानसभा – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
59) रामटेक विधानसभा – आशिष जयस्वाल (अपक्ष)
भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03
60) तुमसर – राजू कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
61) भंडारा – नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
62) साकोली – नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04
63) अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस)
64) तिरोरा – विजय रहांगडाले (भाजप)
65)गोंदिया – विनोद अग्रवाल (भाजप)
66) आमगाव – संजय पुरम (भाजप)
गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03
67) आरमोरी – रामदास मेश्राम (काँग्रेस)
68) गडचिरोली – मनोहर पोरेटी (काँग्रेस)
69) अहेरी – धर्मराव आत्राम (NCP)
चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06
70) राजुरा- देवराव भोंगळे (भाजप)
71) चंद्रपूर – किशोर जोरगेवार (भाजप)
72) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73) ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74) चिमुर – बंटी भांगडीया (भाजप)
75) वरोरा – करण देवतळे (भाजप)
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार : 07
76) वणी – संजय दरेकर (ठाकरे गट)
77) राळेगाव – अशोक उइके (भाजप)
78 यवतमाळ – अनिल मंगळुरकर (काँग्रेस )
79) दिग्रस – संजय राठोड (शिवसेना)
80) आर्णी – राजू तोडसाम (भाजप)
81) पुसद – इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी)
82) उमरखेड – किसन वानखेडे (भाजप)
नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09
83) किनवट – भिमराव केराम (भाजप)
84) हदगाव – बाबुराव कोहळीकर (शिवसेना)
85) भोकर – श्रीजया चव्हाण (भाजप)
86) नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर (भाजप)
87) नांदेडदक्षिण – आनंद तिडके (शिवसेना)
88) लोहा – प्रतापराव चिखलीकर (NCP)
89) नायगाव – राजेश पवार (भाजप)
90) देगलूर – जितेश अंतापूरकर (भाजप)
91) मुखेड – तुषार राठोड (भाजप)
हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03
92) वसमत – राजू नवघरे (NCP)
93) कळमनुरी – संतोष बांगर (शिवसेना)
94) हिंगोली – तानाजी मुटकुळे (भाजप)
परभणी जिल्ह्यातील आमदार : 04
95) जिंतूर – मेघना बोर्डिकर (भाजप)
96) परभणी – राहुल पाटील (ठाकरे गट)
97) गंगाखेड – रत्नाकर गुट्टे (रासप)
98) पाथरी – राजेश विटेकर (NCP)
जालना जिल्ह्यातील आमदार : 05
99) परतूर – बबनराव यादव (भाजप)
100) घनसावंगी – हिकमत उधाण (शिवसेना)
101) जालना – अर्जुन खोतकर (शिवसेना)
102) बदनापूर – नारायण कुचे (भाजप)
103) भोकरदण – संतोष दानवे (भाजप)
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09
104) सिल्लोड विधानसभा – अब्दुल सत्तार (शिवसेना – एकनाथ शिंदे)
105) कन्नड – संजना जाधव (शिवसेना)
106) फुलंब्री – अनुराधा चव्हाण (भाजप)
107) औरंगाबाद मध्य – प्रदीप जायस्वाल (शिवसेना)
108) औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट (शिवसेना)
109)औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप)
110) पैठण – विलास भुमरे (शिवसेना)
111) गंगापूर – प्रशांत बंब (भाजप)
112) वैजापूर – रमेश बोरनारे (शिवसेना)
नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15
113) नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना)
114) मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल मुफ्ती (AIMIM)
115) मालेगाव बाह्य – दादा भुसे (शिवसेना)
116) बागलाण – दिलीप बोरसे (भाजप)
117) कळवण – नितीन पवार (NCP)
118) चांदवड – पांडुरंग जगताप (भाजप)
119) येवला – छगन भुजबळ (NCP)
120) सिन्नर – माणिकराव कोकाटे (NCP)
121) निफाड – दिलीप बनकर (NCP)
122) दिंडोरी – नरहरी झिरवाळ (NCP)
123) नाशिक पूर्व – राहुल ढिकळे (भाजप)
124) नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप)
125) नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप)
126) देवळाली सरोज अहिरे (NCP)
127) इगतपुरी हिरामण खोसकर (काँग्रेस)
पालघर जिल्ह्यातील आमदार: 06
128) डहाणू – विनोद निकोले (कम्युनिस्ट पार्टी)
129) विक्रमगड – हरिशचंद्र भोये (भाजप)
130) पालघर – राजेंद्र गावित (भाजप)
131) बोईसर – विलास तरे (शिवसेना)
132) नालासोपारा – राजन नाईक (भाजप)
133) वसई – स्नेहा दुबे (भाजप)
ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18
134) भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना)
135) शहापूर – दौलत दरोडा (NCP)
136) भिवंडी पश्चिम – महेश चौगुले (भाजप)
137) भिवंडी पूर्व – रईस पाटील (समाजवादी पार्टी)
138) कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर (शिवसेना)
139) मुरबाड – किसन कथोरे (भाजप)
140) अंबरनाथ – बालाजी किणीकर (शिवसेना)
141) उल्हासनगर – कुमार आयलानी (भाजप)
142 कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड (भाजप)
143 डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजप)
144 कल्याण ग्रामीण – राजेश मोरे (शिवसेना)
145 मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप)
146 ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)
147 कोपरी पाचपाखडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)
148 ठाणे – संजय केळकर (भाजप)
149 मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड (शरद पवार)
150 ऐरोली – गणेश नाईक (भाजप)
151 बेलापूर – मंदा म्हात्रे
मुंबई आमदारांची संख्या : 36
152 बोरिवली – संजय उपाध्याय (भाजप)
153 दहिसर – मनिषा चौधरी (भाजप)
154 मागा ठाणे – प्रकाश सुर्वे (भाजप)
155 मुलुंड – महिर कोटेचा (भाजप)
156 विक्रोळी – सुनील राऊत (ठाकरे गट)
157 भांडुप पश्चिम – अशोक पाटील (शिवसेना)
158 जोगेश्वरी पूर्व – अनंत नर (ठाकरे गट)
159 दिंडोशी – सुनील प्रभू (ठाकरे गट)
160 कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर (भाजप)
161 चारकोप – योगेश सागर (भाजप)
162 मालाड पश्चिम -अस्लम शेख (काँग्रेस)
163 गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजप)
164 वर्सोवा – हारुन खान (ठाकरे गट)
165 अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजप)
166 अंधेरी पूर्व – मुरजी पटेल (शिवसेना)
167 विर्लेपार्ले – पराग अळवणी (भाजप)
168 चांदिवली – दिलीप लांडे (शिवसेना)
169 घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजप)
170 घाटकोपर पूर्व – पराग शाह (भाजप)
171 मानखुर्द – शिवाजी नगर – अबू आझमी (समाजवादी पार्टी)
172 अणुशक्ती नगर – सना मलिक (NCP)
173 चेंबूर – तुकाराम काते (शिवसेना)
174 कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)
175 कलिना – संजय पोतणीस (ठाकरे गट)
176 वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
177 वांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजप)
178 धारावी – ज्योती गायकवाड (काँग्रेस)
179 सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
180 वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजप)
181 माहीम – महेश सावंत (ठाकरे गट)
182 वरळी – आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
183 शिवडी – अजय चौधरी (ठाकरे गट)
184 भायखळा – मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
185 मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजप)
186 मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस)
187 कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजप)
रायगड जिल्ह्यातील आमदार : 07
188 पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)
189 कर्जत – महेंद्र थोरवे (शिवसेना)
190 उरण – महेश बालदी (भाजप)
191 पेण – रवीशेठ पाटील (भाजप)
192 अलिबाग – महेंद्र दळवी (शिवसेना)
193 श्रीवर्धन – अदिती तटकरे (NCP)
194 महाड – भरत गोगावले (शिवसेना)
195 जुन्नर – शरद सोनावणे (अपक्ष)
196 आंबेगाव – दिलीप वळसे पाटील (NCP)
197 खेड आळंदी – बालाजी काळे (ठाकरे गट)
198 शिरूर – माऊली आबा कटके (NCP)
199 दौंड – राहुल कुल (भाजप)
200 इंदापूर – दत्ता भरणे (NCP)
201 बारामती – अजित पवार (NCP)
202 पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना)
203 भोर – शंकर माडेकर (NCP)
204 मावळ – सुनील शेळके (NCP)
205 चिंचवड – शंकर जगताप (भाजप)
206 पिंपरी – अन्ना बनसोडे (NCP)
207 भोसरी – महेश लांडगे (भाजप)
208 वडगाव शेरी – बापू पठारे (शरद पवार गट)
209 शिवाजी नगर – सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210 कोथरूड – चंद्रकांत पाटील (भाजप)
211 खडकवासला – भीमराव तापकीर (NCP)
212 पर्वती – माधुरी मिसाळ (भाजप)
213 हडपसर – चेतन तुपे (NCP)
214 पुणे कँटोनमेंट – सुनील कांबळे (भाजप)
215 कसबा पेठ – हेमंत रासने (भाजप)
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12
216 अकोले – किरण लहामटे (NCP)
217 संगमनेर – अमोल खताळ (शिवसेना)
218 शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219 कोपरगाव – आशुतोष काळे (NCP)
220 श्रीरामपूर – हेमंत ओगले (भाजप)
221 नेवासा – विठ्ठलराव लंघे (शिवसेना)
222 शेवगाव – मोनिका राजळे (भाजप)
223 राहुरी – शिवाजीराव कर्डीले (भाजप)
224 पारनेर – काशिनाथ दाते (काँग्रेस)
225अहमदनगर शहर – संग्राम जगताप (NCP)
226 श्रीगोंदा – विक्रम पाचपुते (भाजप)
227 कर्जत जामखेड – रोहित पवार (NCP- SP)
बीड जिल्ह्यातील आमदार : 06
228 गेवराई – विजयसिंह पंडित (NCP)
229 माजलगाव – प्रकाश सोळंके (NCP)
230-बीड संदीप क्षीरसागर (शरद पवार गट)
231 आष्टी – सुरेश धस (भाजप)
232 केज – नमिता मुंदडा (भाजप)
233 परळी – धनंजय मुंडे (NCP)
लातूर जिल्ह्यातील आमदार : 06
234 लातूर ग्रामीण – रमेश कराड (भाजप)
235 लातूर शहर – अमित देशमुख (काँग्रेस)
236 अहमदपूर – बाबासाहेब पाटील (काँग्रेस)
237 उदगीर – संजय बनसोड (NCP)
238 निलंगा – संभाजी निलंदेकर (भाजप)
239 औसा – अभिमन्यू पवार (भाजप)
उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार : 04
240 उमरगा – प्रवीण स्वामी (ठाकरे गट)
241 तुळजापूर – राणा जगजितसिंह (भाजप)
242उस्मानाबाद कळंब कैलास पाटील (ठाकरे गट)
243 परांडा – तानाजी सावंत (शिवसेना)
सोलापूर जिल्ह्यातील आमदार : 11
244 करमाळा – नारायण पाटील (शरद पवार गट)
245 माढा – अभिजीत पाटील (शरद पवार गट)
246 बार्शी – दिलीप सोपल (ठाकरे गट)
247 मोहोळ – राजू खरे (शरद पवार गट)
248 सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख (भाजप)
249 सोलापूर शहर मध्य – देवेंद्र पोटे (भाजप)
250सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप)
251 अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
252 पंढरपूर – समाधान आवताडे (भाजप)
253 सांगोले – बाबासाहेब देशमुख (शेकाप)
254 माळशिरस – उत्तम जानकर (शरद पवार गट)
सातारा जिल्ह्यातील आमदार : 08
255 फलटण – सचिन पाटील (NCP)
256 वाई – मकरंद पाटील (NCP)
257 कोरेगाव – महेश शिंदे (NCP)
258 माण – जयकुमार गोरे (भाजप)
259 कराड उत्तर – मनोज घोरपडे (भाजप)
260 कराड दक्षिण – अतुल भोसले (भाजप)
261 पाटण – शंभुराज देसाई (शिवसेना)
262 सातारा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05
263 दापोली – योगेश कदम (शिवसेना)
264 गुहागर – भास्कर जाधव (ठाकरे गट)
265 चिपळूण – शेखर निकम (NCP)
266 रत्नागिरी- उदय सामंत (शिवसेना)
267 राजापूर – किरण सामंत (शिवसेना)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03
268 कणकवली – नितेश राणे (भाजप)
269 कुडाळ – निलेश राणे (शिवसेना)
270 सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : 10
271 चंदगड – शिवराज पाटील (अपक्ष)
272 राधानगरी – आनंदराव आबिटकर (शिवसेना)
273 कागल – हसन मुश्रीफ (NCP)
274 कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक (भाजप)
275 करवीर – चंद्रदीप नरके (शिवसेना)
276 कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर (शिवसेना)
277 शाहूवाडी – विनय कोरे (जन सुराज्य शक्ती)
278 हातकणंगले – अशोक माने (जनसुराज्य शक्ती)
279 इचलकरंजी – राहुल आवडे (भाजप)
280 शिरोळ – राजेंद्र यड्रावकर (राजर्षी शाहू विकास आघाडी)
सांगली जिल्ह्यातील आमदार : 08
281 मिरज – सुरेश खाडे (भाजप)
282 सांगली – सुधीर गाडगीळ (भाजप)
283 इस्लामपूर – जयंत पाटील (शरद पवार गट)
284 शिराळा – सत्यजित देशमुख (भाजप)
285 पलूस कडेगाव – विश्वजित कदम (काँग्रेस)
286 खानापूर – सुहास बाबर (शिवसेना)
287 तासगाव – कवटे महांकाळ रोहित पाटील (शरद पवार गट)
288 जत – गोपीचंद पडळकर (भाजप)