आता चार वर्षांच्या पदवीनंतरही PhD चा पर्याय! यूजीसीची नवी नियमावली

PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी आनंदाची बातमी. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) पदवीधर विद्यार्थ्यांना चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर थेट पीएचडी करण्याची परवानगी मिळणार आहे. यासाठी 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर एकूण किंवा त्याच्या समकक्ष ग्रेडमध्ये किमान ७५% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी आता आचार्य (Ph.D.) पदवीसाठी नाव नोंदणी करू शकतील. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक वर्षाची पदव्युत्तर … Continue reading आता चार वर्षांच्या पदवीनंतरही PhD चा पर्याय! यूजीसीची नवी नियमावली