संभाजीराजेंना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा; पण मविआची 2022 सारखी खेळी

शांत असलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ परत एकदा चर्चेचा विषय बनला आहे. गेली काही दिवस या जागेसाठी अनेक नवीन नावे समोर येवू लागली आहेत. शरद पवार गटाकडून छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा चालू आहे. शुक्रवारी दिवसभर सर्व न्यूज चॅनेलवर याच बतमीची चर्चा रंगू लागली होती. अद्यापही कोल्हापूर लोकसभेबाबत महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून संभ्रमच पाहायला मिळत आहे. … Continue reading संभाजीराजेंना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा; पण मविआची 2022 सारखी खेळी