मोठी बातमी | पुण्यात १० हजार लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपात्र
पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (ladki bahin yojana) लाभ घेण्यासाठी हजारो महिलांनी उत्सुकतेने अर्ज केले होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यात या योजनेच्या अर्जांची छाननी सुरू झाल्यावर धक्कादायक परिणाम समोर आले आहेत. १० हजार महिला अपात्र: विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यात प्रलंबित असलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली. या छाननीत आतापर्यंत सुमारे १० हजार महिला अपात्र ठरल्याचे दिसून … Read more