Swargate rape case |दोघांच्या सहमतीने हे सगळे झाले – स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलाचा कोर्टातील दावा

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर २५ फेब्रुवारी रोजी २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला ७२ तासांनंतर अटक करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी त्याला कोर्टात हजर करण्यात आले, जिथे पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी दावा केला की, “मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती आणि दोघांच्या सहमतीने हे संबंध झाले आहेत.” सरकारी … Read more