संतोष देशमुख हत्या प्रकरण: थरकाप उडवणारे फोटो समोर

संतोष देशमुख यांच्या हत्येचे भीषण वर्णन आतापर्यंत ऐकायला मिळत होते, जे ऐकून मन सुन्न होत होते आणि अंगावर काटा येत होता. मात्र, आता त्यांच्या हत्येच्या क्षणांचे थरकाप उडवणारे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाची धडधड वाढल्याशिवाय राहणार नाही. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये या धक्कादायक फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. हत्या घडत असताना … Read more