कार्यक्षम मुख्यमंत्री 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतील अशी अपेक्षा-गोपीचंद पडळकर

- Advertisement -

उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ‘महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार’ याच भूमिकेतून आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी सुचवल्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री ‘लॅाकडाऊन’ हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडतील आणि आज संध्याकाळी आपले ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करतील, अशी तमाम महाराष्ट्राला अपेक्षा आहे” असे मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी मोठी घोषणा केली असून १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles