- Advertisement -
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानकडे आरबीएल बँकेकडून देणगीदाखल रुग्णवाहिका देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका मंदिर परिसरामध्ये उपलब्ध आहे. ज्या गरजू रुग्णांना या रुग्णवाहिकेची आवश्यकता असेल त्यांनी 8275231523 या मोबाईल नंबर वर संपर्क साधून रुग्णवाहिकेचा वापर करण्यात यावा अशी माहिती
देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर चे सचिव विजय पोवार यांनी दिली.