कागल विधानसभेतून महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केला.

दि. २८ ऑक्टोबर :  कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून कोल्हापूरचे पालकमंत्री तथा