
कोल्हापुरातील आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी -आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी
कोल्हापुरातील आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार अमल महाडिक यांची भेट घेत अडचणी मांडल्या होत्या.