शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती

0 1

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये विद्यापीठांच्या परीक्षा बाबत स्पष्टता दिसून येत नाही. नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून विद्यापीठाने एप्रिल पर्यंतच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाकडून योग्य मार्गदर्शन घेऊन विद्यापीठाकडून या परिक्षेबद्दल पुढील कार्यवाही केली जाईल.

डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

- Advertisement -

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.