बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलं | Baramati loksabha

काही दिवसातच लोकसभेचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जाहीर सभांना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सुटल्यावर जागावाटप होईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मी जिथं उमेदवार जाहीर करेन, तिथं मीच उभा आहे असं समजून मतदान … Continue reading बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलं | Baramati loksabha