Breaking News| राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन MPSC परीक्षा पुढे ढकला

- Advertisement -

कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , सर्व परीक्षा पूढे ढकलण्यात याव्यात अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले.

कोरोनामुळ विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षणे दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांचा मृत्यूही झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना अकरा तारखेला होणारे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles