Monday, May 29, 2023
No menu items!
Homeकोल्हापूरबंटी पाटील हे मनोरुग्ण पाटील आहेत - धनंजय महाडिक

बंटी पाटील हे मनोरुग्ण पाटील आहेत – धनंजय महाडिक

Rajaram Election 2023- कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर करण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजले असून वडणगे येथून सत्ताधारी गटाच्या प्रचारास आज सुरुवात झाली. यावेळी खा. धनंजय महाडिक बोलत असताना, “बंटी पाटील हे मी ९६ कुळी मराठा आहे असे सातत्याने विधान करत असून आपण सगळेच ९६ कुळी मराठा आहोत परंतु ते मनोरुग्ण पाटील आहेत.” असा टोला लगावला. Rajaram Election 2023

विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून सातत्याने महाडिक कुटुंबावर टीका केली जात होती. यावर आज खा. धनंजय महाडिक यांनी मौन सोडत अनेक घाणाघाती आरोप केले. यावेळी उमेदवारांच्यासहित सत्ताधारी गटाचे नेते महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, चेअरमन दिलीप पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular