Rajaram Election – कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर करण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजले असून वडणगे येथून सत्ताधारी गटाच्या प्रचारास आज सुरुवात झाली. यावेळी खा. धनंजय महाडिक बोलत असताना, “बंटी पाटील हे कोल्हापूरला लागलेला शाप आहे” असा टोला लगावला. Rajaram Election
विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून सातत्याने महाडिक कुटुंबावर टीका केली जात होती. यावर आज खा. धनंजय महाडिक यांनी मौन सोडत अनेक घाणाघाती आरोप केले. यावेळी उमेदवारांच्यासहित सत्ताधारी गटाचे नेते महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, चेअरमन दिलीप पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
- ‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती
- लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! ८ मार्च रोजी डबल पेमेंट –तुमचे नाव त्वरित तपासा!
- India Clinches Champions Trophy Final Spot with a Thrilling 4-Wicket Victory Over Australia
- Anveshi Jain | Top Five Web Series Must Watch Online