lockdown update| MPSC परीक्षा होणार..?

Live Janmat

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोना परिस्थिती संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात काही निर्णय होणार आहे का याकडे 10वी, 12वी तसेच mpsc च्या विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे. 11 तारखेला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. पण मुलांमध्ये सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.काल एका विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे … Read more

Pune Corona lockdown| पुण्यात अंशत: लॉकडाऊन,संचारबंदीची घोषणा

Live Janmat

पुणे जिल्ह्यात पुढच्या 7 दिवसांसाठी दिवसभर जमावबंदी तसंच संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे. पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शुक्रवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी … Read more