चिंचवड विधानसभेत मोठी उलतापालथ होणार ?

Chinchwad Assembly election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस सुरु झाली आहे. हा मतदार लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठा आहे. २००९ साली या मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली. हा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो कारण लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे २००९,२०१४,२०१९ … Read more

loksabha election 2024 | पुणे लोकसभेत विजयाचा गुलाल कोण उधळणार?

सहकारी चळवळ आणि साखरेचा पट्टा असणारा तसेच राज्याच्या राजकारणाला नियंत्रित करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठीकाणचा निकाल हा शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे. या निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर तसेच सहकार चळवळीवर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक साखरेचा भाव, दुधाचा दर, विकास आणि महापूर … Read more