महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” (Chief Minister Relief Fund) मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
येथे क्लिक करा. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे नमूना पहा.
अशा प्रकारच्या शासकीय योजनांची येथे माहिती मिळवा.
- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या कारची अनेक वाहनांना धडक|
- अमित शाह यांचा मुंबई दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार का ?
- मराठा कार्यकर्त्यांने मनोज जरांगेना कोड्यात टाकले ?
- कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |
- महाराष्ट्रात होणार तिसरी आघाडी, महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकत्र|