Sunday, July 14, 2024

दिलासा देणारी बातमी | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 आकड्यात- मुरलीधर मोहोळ

- Advertisement -

नव्या कोरोना रुग्णसंख्येत दिलासा मिळत असताना आज त्यात आणखी भर पडली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज नोंदवली गेलेली रुग्णसंख्या सर्वात कमी आहे.(The number of patients reported today is the lowest since the second wave of corona- pune)

https://twitter.com/mohol_murlidhar/status/1394267200672866307?s=19
  • नवे : ६८४
  • कोरोनामुक्त : २,७९०
  • चाचण्या : ७,८६२

पुणे शहरात आज नव्याने ६८४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५९ हजार ९८७ इतकी झाली आहे.(The number of patients reported today is the lowest since the second wave of corona- pune)

दिवसभरात २ हजार ७९० रुग्णांना डिस्चार्ज !

दिवसभरात ७ हजार ८६२ टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ८६२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख ७२ हजार ०३४ इतकी झाली आहे

नव्याने ४३ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ७४९ इतकी झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles