Corona news: अहमदनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

0 1

या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालकांचं टेन्शन वाढलं आहे. राज्यात हळूहळू पसरत असलेल्या जेएन १ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण अनेक भागात आढळून आले आहेत. या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे गरजेचे आहे. Corona news

अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना (Corona) बाधित आढळले आहेत. तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने कोणताही धोका नाही. सर्दी – खोकला असल्याने या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

- Advertisement -

लागण झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. असे असले तरी शालेय व्यवस्थापन देखील सतर्क झाले आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.