मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) १० सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर- तांत्रिक सहायक) (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नियंत्रक व सह सचिव यांच्यावतीने करण्यात आले.
- फडणवीसांचा शब्द न ऐकणं भोवलं! प्रशांत परिचारकांचा पत्ता कट, सोलापुरातून राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची उमेदवारी
- महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनविद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास





