पुलाची शिरोलीत सतेज गटाला दे धक्का देऊन महाडीक गटाच्या पद्मजा करपे विजयी
कोल्हापूर : सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी अर्थात सतेज पाटील गटाच्या उमेदवार रूपाली खवरे यांचा पराभव