Monday, May 29, 2023
No menu items!
Homeकोल्हापूरमराठा उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्या ; कोल्हापुरात मराठा समाज्याच आंदोलन

मराठा उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्या ; कोल्हापुरात मराठा समाज्याच आंदोलन

विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी

कोल्हापुरातील (kolhapur) छत्रपती शिवाजी चौकात मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) धरणे आंदोलन सुरू झाल आहे. या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, समरजितसिंह घाटगे, धनंजय महाडीक देखील सहभागी झालेले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत जे ओबीसी ला लाभ मिळत आहेत ते मराठ्यांना लागू करा. सर्व प्रायवेट कॉलेज चा management कोटा विकत घेवून मिरीट मधील मराठा समाज्याची फी सरकारने भरावी. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. पण राज्य सरकार हे काही करणार नाही आणि रोज दळण दळत बसणार असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लावला आहे. (Give appointments to Maratha candidates immediately; Chandrakant Patil, kolhapur)

प्रमुख मागण्या

  • मराठा आरक्षणा विषयासाठी विशेष अधिवेशन बोलवावे.
  • मराठा उमेदवाराना तातडीने नियुक्त्या देण्यात याव्यात.
  • राज्य सरकारने 4 तारखेच्या आत रिव्यू पिटीशन दाखल करावी.
  • मागास आयोगाची स्थापना करावी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular