Gokul Election Result | गोकुळमध्ये क्रॉस वोटिंगमुळे मोठी चुरस

गोकुळमध्ये क्रॉस वोटिंगमुळे मोठी चुरस पहायला मिळत आहे. 16 जागांसाठी मतमोजणी सुरू

Live Janmat

सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावर जोरदार आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे या निवडणुकीत रंग भरला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं निकालाची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला लागली आहे. (Gokul Election Kolhapur Result)

गोकुळमध्ये क्रॉस वोटिंगमुळे मोठी चुरस पहायला मिळत आहे. 16 जागांसाठी मतमोजणी सुरू

राखीव प्रवर्गातील एकूण 5 पैकी विरोधी गटाचे 4 उमेदवार विजयी तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी

विरोधी गटाचे विजयी उमेदवार

  • सुजीत मिणचेकर
  • अमर पाटील यी
  • बयाजी शेळके
  • अंजना रेडेकर  

महाडिक गटाचे उमेदवार

  • शौमिका महाडिक (shoumika mahadik) 43 मतांनी विजयी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना होत आहे.

सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी, तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी, महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी, पहिल्यांदाच दिली होती उमेदवारी, महादेवराव महाडिक आघाडीने खातं खोललं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here