Thursday, May 16, 2024

कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक मतदान ; करवीर विधानसभेची टक्केवारी वाढली

- Advertisement -

आज झालेल्या कोल्हापूर लोकसभेसाठी एकूण मतदान ७०.३५% इतके झाले.मागील निवडणुकीत कागल लोकसभेत मताची टक्केवारी सर्वाधिक राहिलेली होती. सध्या करवीर विधानसभेत सर्वाधिक मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभेनुसार आकडेवारी

चंदगड – 68.18
कागल – 73.80
करवीर – 78.89
कोल्हापूर दक्षिण – 69.80
कोल्हापूर उत्तर -64.54
राधानगरी -66.68

कोल्हापूर लोकसभा -70.35
हातकणंगले लोकसभा – 66.07

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles