HSC Result 2023 | 12वी चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा निकाल खालील अधिकृत वेबसाईट वरती गुरुवारी दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे अंतर्गत देण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर mahresult.nic.in जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

Kolhapur | कोल्हापुरातील ‘या’ गावात खरंच सोन्याचा पाऊस पडतो?

निकालाबाबत आक्षेप असेल तर काय करायचं?

गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी विद्यार्थ्यांनी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करणं अपेक्षित असेल. 

उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 14 जून असून, विद्यार्थ्यांना 5 जूननंतर महाविद्यालयांमध्ये Marksheet घेता येणार आहे. 

Maharashtra 12th Result 2023 Link

To check the Maharashtra HSC Result 2023, students can visit the official website of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) at www.mahresult.nic.in. On this website, students can enter their roll number or seat number to access their Maharashtra HSC Result 2023. It is important to regularly check the official website for updates and announcements regarding the result declaration. 

  • www.mahresult.nic.in
  • www.IndiaResult.com
  • www.maharashtraeducation.com
  • www.mahahsscboard.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.mh-hsc.ac.in
  • www.hsc.mahresults.org.in

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles