Saturday, July 27, 2024

वडगणेत सदाशिव मास्तर गटाने केले सत्ताधार्‍यांना चारीमुंड्या चीत

- Advertisement -

कोल्हापूर : वडगणे येथील माजी जिल्हापरिषद सदस्य बी. एच. पाटील यांच्या गटाच्या वृषाली पाटील यांचा सदाशिव मास्तर गटाच्या संगीता शहाजी पाटील यांनी 462 मतांनी दारुण पराभव केला. या पराभवाने पी. एन. पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव रघुनाथ पाटील मास्तर गटाने सतरा पैकी चौदा जागांवर दणदणीत विजय मिळवला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles