kolhapur loksabha |कोल्हापूर लोकसभेसाठी आघाडीच ठरलं; शाहू महाराज निवडणूक रिंगणात ?

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या प्रमुख मानला जातो. कारण, कोल्हापूरच्या राजकारणात जी समीकरणे जुळवली जातात ती महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येताना दिसतात. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी सर्वच नेते आग्रही आहेत. कॉँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनीही ही जागा कॉँग्रेसच्या पदरात पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट या जागेसाठी ठाण मांडून बसेलेला आहे. महाविकास आघाडीत … Continue reading kolhapur loksabha |कोल्हापूर लोकसभेसाठी आघाडीच ठरलं; शाहू महाराज निवडणूक रिंगणात ?