- Advertisement -
कोल्हापुरात (kolhapur) ऑक्सिजन न मिळाल्याने आज (शनिवार) सकाळी ९ च्या दरम्यान एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला. माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे असे मृताचे नांव आहे. ते करवीर मधील गिरगाव येथील होते.
राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
- मोठी बातमी | पुण्यात १० हजार लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपात्र
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; मोठी बातमी
- पुणे महापालिका निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू
- रस्ते,ड्रेनेजलाईनसह प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांचा महापालिका अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा अल्टिमेटम
- विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष