- Advertisement -
कोल्हापूर : कुंभी कारखाना निवडणुकीकडे (Kumbi- Kasari Election Result) राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून यामध्ये विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे उत्पादक सभासद गटातून तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटात चिंतेचे वातावरण असून ही आघाडी अशीच राहिली तर यावेळी परिवर्तन होऊ शकते. पुढील टप्याची मंतमोजणीचे माहिती लवकरच कळेल. सायंकाळपर्यन्त सर्व गटांचा निकाल हाती येईल.