Wednesday, March 27, 2024
No menu items!
Homeशिक्षणMahresult.nic.inMahresult.nic.in | SSC Result live

Mahresult.nic.in | SSC Result live

- Advertisement -

Mahresult.nic.in आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांने मार्च २०२३ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी सकाळी ११ वाजता परीक्षा मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी राज्याचा एकूण निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत राज्याचा एकूण निकाल, मंडळ निहाय निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. त्याची माहितीही देण्यात येणार आहे. SSC Result live

निकालाबाबत आपल्या मनात शंका असेल तर येथे क्लिक करा | sscresult.mkcl.org

Mahresult.nic.in SSC Result 2022 Link

Mahresult.nic.in SSC Result Check Link
Maha Board SSC Result Link 2Check Link

अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, वाणिज्य इंग्रजी माध्यम व विज्ञान शाखेतील प्रवेश ऑनलाईन होणार

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

Talathi Bharti 2023 | 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा : गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :

१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org

Maharashtra 10th Class Result via SMS

  • Check the Maharashtra 10th Class Result 2022 by SMS using the following instructions.
  • Send the message in the format mentioned below to check your marks by SMS.
  • Type “MH10<Space>Roll Number and Send it to 57766.
  • Check the Inbox in which message will come with your marks mentioned in it.
  • This option is very helpful because the website is down due to heavy traffic.

कोल्हापूर IT park ला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ? | Kolhapur

Maharashtra SSC Result 2022 Live Updates: Where To Check Class 10th Result

Once released, students can check and download their Maharashtra Board Class 10th Results on the official websites – mahahsscboard.in and mahresult.nic.in. The DIRECT LINK for Maharashtra SSC Result 2023 will be provided here as soon as the results are available online.

Maharashtra SSC Result Direct Link

Once released, students can check and download their Maharashtra Board Class 10th Results on the official websites – mahahsscboard.in and mahresult.nic.in. The DIRECT LINK for Maharashtra SSC Result 2022  (To Be Activated At 1 pm)

- Advertisement -
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular