मराठा आरक्षण हे कसं योग्य आहे, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देणं हे कसं बरोबर आहे, या सर्व मुद्द्यांमध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाही, असंही चव्हाण यांनी म्हटल आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल लागेल याबाबत आपण पूर्ण आशावादी आहोत, असं मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे. (Maratha Reservation Final Verdict today)
102 वी घटनादुरुस्ती व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना आणि 50 टक्क्यांवर आरक्षण देण्यात यावं की नाही, या दोन मुद्द्यांवर दाखल याचिकांवर हा निकाल देण्यात येईल.
(Supreme Court Constitution Bench Maratha Reservation Case Judgement Final Verdict today)
मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक सुप्रीम कोर्टातील निकालाआधी मराठा आरक्षण उपसमिती सदस्यांची सकाळी 9.30 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.
- Upcoming Ullu Web Series 2023: You can’t miss it!
- Malaika Arora: Mesmerizing Latest Photoshoots
- World of Ullu Web Series video : streaming Online now
- Ullu Web Series Video – Top 5 web series you must watch!
- Malaika Arora: A Fashion Icon Redefining Elegance and Style