Thursday, June 8, 2023
No menu items!
Homeमहाराष्ट्रMPSC परीक्षा पुढे ढकला सर्वपक्षीय मागणी

MPSC परीक्षा पुढे ढकला सर्वपक्षीय मागणी

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या महिन्यातील सर्व परीक्षा पुढे घेतल्या जाव्यात म्हणून मागणी होत आहे

रात्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मुख्यमंत्री यांच्याकडे परीक्षा पुढे जाण्यासाठी मागणी केली आहे.

चित्र वाघ यांनीही परीक्षा पुढे जाण्यासाठी मागणी केली आहे.

नवनित राणा यांनी राज्यपाल महोदय यांच्याकडे एमपीएससीची परीक्षा पुढे जाण्यासाठी मागणी केलेले आहे.

आमदार संजय मामा शिंदे यांनी ही परीक्षा पुढे जाण्यासाठी पत्र पाठवले आहे

आमदार रोहित पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्र मध्ये कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. लसीचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये साडेतीन लाख विद्यार्थी येत्या रविवारी संयुक्त पूर्व परीक्षा पेपर देणार आहेत. हजारो विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षणे आहेत. किंबहुना तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे जाण्यासाठी जोर लावला आहे

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular