नागपूरचा निकाल सर्वात कमी | Maharashtra SSC Result

- Advertisement -

Maharashtra SSC Result आज राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे. Maharashtra SSC Result 2023

यंदा दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.05 टक्के आहे.  

गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी उद्यापासून अर्ज करा

आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्याना गुणांबाबत काही अडचण असल्यास गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 3 ते 11 जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

Mahresult.nic.in | SSC Result live

Mahresult.nic.in | ९३.८३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास

how to check Maharashtra SSC 10th Result 2023

दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे. Maharashtra SSC Result 2023

विभागवार निकाल | ssc result 2022 maharashtra board

कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक | Check Maharashtra Board 10th Result 2023 

१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org

Maharashtra 10th Class Result via SMS

  • Check the Maharashtra 10th Class Result 2022 by SMS using the following instructions.
  • Send the message in the format mentioned below to check your marks by SMS.
  • Type “MH10<Space>Roll Number and Send it to 57766.
  • Check the Inbox in which message will come with your marks mentioned in it.
  • This option is very helpful because the website is down due to heavy traffic.

Maharashtra SSC Result 2022 Live Updates: Where To Check Class 10th Result

Once released, students can check and download their Maharashtra Board Class 10th Results on the official websites – mahahsscboard.in and mahresult.nic.in. The DIRECT LINK for Maharashtra SSC Result 2023 will be provided here as soon as the results are available online.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles