Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana | आनंदाची बातमी

0 7

- Advertisement -

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण आज या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023 मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या मंजुरी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नव्याने सुरू झालेल्या नमो शेतकरी सन्मान निधी Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या PM किसान योजना प्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना लाभ मिळत आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 अंतर्गत राज्यातील 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारची सर्व माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दिली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी | MSKPY

Eligibility Criteria Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी वगळून सर्वांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2023 | online registration

नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकर्‍यांना ज्या प्रमाणे pmkisan योजनेचे पैसे शेतकयांना दिले जातात त्याच प्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकर्‍यांना दिले जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचे शेतकर्‍यांना दर वर्षी 6000 हजार रुपये मिळणार आहे . या योजनेचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या दिवशी शेतकर्‍यांना मिळू शकतो. Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023

शेतकऱ्यांना आता 12 हजारांचा निधी मिळणार

केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये देणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 12 हजारांचा निधी मिळणार आहे.

‘शेतकरी महासन्मान’साठी ‘या’ बाबी बंधनकारक

 • – १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र
 • – सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल
 • – लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी
 • – बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

Required Documents of Namo Samman Nidhi Yojana 2023

 1. The applicant should have some land up to hectare.
 2. There should be papers of agricultural land.
 3. Aadhar card
 4. Identity card
 5. ID Proof,
 6. Driving License,
 7. Voter ID
 8. Bank Account Passbook
 9. Mobile Number
 10. Address Proof
 11. Farm information (farm size, how much land is there)
 12. Passport size photo

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023 Apply Online

 1. Namo shetkari sanman yojana has been announced in Maharashtra budget session 2023.
 2. Application forms will be filled soon for this scheme
 3. After that the official website link will be made available to you when it is ready.
 4. That’s why stay connected with this website of ours.
 5. We will provide you complete information.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.