अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत -राजू शेट्टी

Live Janmat

काल स्वप्नील लोणकर या mpsc च्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. सरकारच्या दिरंगाईमुळे लाखो विद्यार्थ्यांना बेरोजगार याचा फटका बसत आहे. त्यामुळे सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र भावना व्यक्त करू लागले आहेत.

हेही वाचा

“आत्महत्या नाही ही सरकारने केलेली हत्याच,” एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर आरोप

‘MPSC मायाजाल’ म्हणत मुख्य परीक्षा पास स्वप्नील लोणकरची आत्महत्या

Mpsc परीक्षेची तारीख जाहीर करा- विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“स्वप्नील लोणकर या तरुणाने #MPSC कडून वेळेत मुलाखत न झाल्याने आत्महत्त्या केली. प्रिलियम व मेन्स क्लिअर केलेल्या स्वप्नीलचा मुलाखतीसाठी होणाऱ्या विलंबाने मात्र धीर खचला,त्याने जीव दिला. माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आपण अशी टोकाची भुमिका घेऊ नका. महाविकासआघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नाकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत.” असे मत राजू शेट्टी यांनी ट्विटर वर व्यक्त केले आहे.

https://twitter.com/rajushetti/status/1411601898218557445?s=20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here