Saturday, April 20, 2024

कोल्हापुरात मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

- Advertisement -

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) आहेत. काल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन तोडकर यांनी म्हंटले होते की उद्या उपमुख्यमंत्री साहेबांनी कोल्हापूर ला येताना विद्यार्थ्यांचे नियुक्ती पत्र घेऊन या अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करू.

अन्यथा उद्या उपमुख्यमंत्र्याचा ताफा अडवण्यात येईल- सचिन तोडकर

आज त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे मराठा मोर्चा कोल्हापूर च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार होते. पण पोलिसांनी सर्व कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे.Police arrested Maratha activists in Kolhapur

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रचंड नाराजी दिसून येत आहे. राज्य सरकारने मराठा उमेदवारांना अजूनही नियुक्त्या न दिल्यामुळे विद्यार्थी ही प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे यांना न्याय मिळणार का हा मोठा प्रश्न उभा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles