भारतीय नागरिकांना हक्काची पक्की घरे मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) राबविण्यात येत असते.
- प्रधानमंत्री आवास योजना – पात्रता
- आवश्यक कागदपत्रे
- अर्ज कोठे कराल ?
प्रधानमंत्री आवास योजना पात्रता :
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 18 किंवा 18 पेक्षा जास्त असावे.
- या योजनेअंतर्गत कोणतेही घर किंवा मालमत्ता नसावी.
- कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा.
आवश्यक कागदपत्रे :-
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवाशी दाखला
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- मोबाइल नंबर
- फोटो (पासपोर्ट साइज)
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
अर्ज कसा करावा ?
- इच्छुक अर्जदारांनी येथे क्लिक करून सरकारी वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करावा.
- PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही
- “How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”
- Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF
- कोल्हापुरातील आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी -आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी
- DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले