मुंबई : मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी चित्रपट अभिनेत्री राखी सावंतच्या (Rakhi Sawant) पतीला ताब्यात घेतले आहे.
urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री राखी सावंतने पती आदिल दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीच्या आरोपानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिल दुर्राणीला आज चौकशीसाठी बोलावले आहे. आदिल दुर्राणी अजूनही पोलिस ठाण्यातच आहे. राखी सावंत प्रकरणात ओशिवरा पोलिसांचे पथक आदिल दोराणीची सतत चौकशी करत आहे.
इंडियन पिनल कोर्ट कलम ४०६, २३२, ५०४ आणि ५०६ ने गुन्हा नोंद करत अटक केली. सिनेसृष्टिचे या प्रकरणाने लक्ष वेधून घेतले आहे.
- IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE
- विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा
- चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…|rural development plan
- PMMVY | प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
- मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र