Sarathi Scholarship| सारथी शिष्यवृत्तीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाड

Sarathi Scholarship
Sarathi Scholarship

पुणे : कुणबी- मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या सारथी संस्थेने कुणबी- मराठा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी (Sarathi Scholarship) दुसऱ्यांदा मुदतवाड दिली असून यासाठी अर्ज मागणी केली आहे.

तुर्की महिलेने भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या गालावर केले चुंबन, छायाचित्राने हृदय पिळवटले

TAIT exam|अर्जासाठी ४ दिवसांची मुदतवाड

Maratha reservation| मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

देशांतर्गत मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थी यांच्याकरिता सारथी शैक्षणिक परिपूर्ती योजना राबवित आहे. ज्यामध्ये १००% शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ व विद्यापीठ संलग्न शासकीय व अनुदानित संस्था व महाविद्यालयातील परदेशी भाषा प्रमाणपत्र, पदविका, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या सन २०२२-२३ या वर्षात प्रवेशित मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी- मराठा या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत परदेशी भाषा अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेकरीता ऑनलाइन अर्ज मागविण्याकरिता मुदतवाड (Sarathi Scholarship) देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी असून विद्यार्थी यांनी या लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here