जेष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ.अनिल कठारे यांचे कोरोनामुळे निधन

Live Janmat

जेष्ठ इतिहास संशोधक, महाराष्ट्र इतिहास पुस्तकाचे लेखक डॉ. अनिल कठारे सर यांचे आज निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई आज संपली.

गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांची इतिहासाची पुस्तके ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भ साहीत्य म्हणून उपयुक्त ठरत आले आहे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात अवघड समजल्या जाणार्‍या विषयाची पुस्तके अतिशय सोप्या भाषेत उपलब्ध करून दिलेली होती.

डॉ.अनिल कठारे यांनी लिहलेली पुस्तके

  • आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास
  • आधुनिक भारताचा इतिहास
  • आधुनिक जगाचा इतिहास
  • दिल्ली सुलतान शाहीचा इतिहास
  • मोगलकालीन भारताचा इतिहास
  • ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास
  • मराठवाड्याचा इतिहास
  • प्राचीन भारताचा इतिहास
  • भारतीय स्त्री चळवळीचा इतिहास
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here