Shivaji University Convocation|दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

Shivaji University Convocation

कोल्हापूर :येथील शिवाजी विद्यापीठाचा (Shivaji University Convocation) ५९ वा दीक्षांत समारंभ १६ फेब्रुवारीला होणार होता परंतू राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजीनामा दिल्याकारणाने नवनियुक्त राज्यपाल पदभार स्वीकारणार आहेत. अन त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने परिपत्रक काढून कळविण्यात आले आहे. नियोजित तारीख लवकरच कळविण्यात येईल असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here