Shivaji University Convocation|या दिवशी होणार ५९ वा वार्षिक दीक्षांत समारंभ

- Advertisement -

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ (Shivaji University Convocation) कधी होणार याची प्रतीक्षा विद्यार्थी करत असताना विद्यापीठ प्रशासनाकडून यावर अधिकृत भाष्य आले आहे. हा समारंभ गुरुवार दि. १६ फेब्रुवारी रोजी होणार असून या समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे (INDIAN COUNCIL FOR CULTURAL RELATION) व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्पष्ट केले.

पुण्यात mpsc विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरू

SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावळागोंधळ

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

या समारंभात (Shivaji University Convocation) राष्ट्रपती सुवर्णपदक ,तसेच कुलपती सुवर्णपदक देण्यात येणार आहे. तसेच विविध पदवी,पदविका, पदवीव्युत्तर पदविका, एम. फील, विद्यावाचस्पती (Phd) आदि अभ्यासक्रमांचे १६,५०० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली, असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. Shivaji University 59th Convocation

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles