विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष
विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाल्यानंतर भारतीय जनता (BJP) पक्षाने महानगरपालिकांच्या (municipal elections) निवडणुकांसाठी आपली रणनीती उघड
विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाल्यानंतर भारतीय जनता (BJP) पक्षाने महानगरपालिकांच्या (municipal elections) निवडणुकांसाठी आपली रणनीती उघड
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly election 2024) आठवडा उलटला तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाही.त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्रिपदावरुन आणि आता गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला होईल. सहा महिन्यांपासून या निवडणुकीची
---Advertisement---
© 2025 Live Janmat | All rights reserved
Design And Developed by Webpress Hub