मोठी बातमी | पुण्यात १० हजार लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपात्र

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (ladki bahin yojana) लाभ घेण्यासाठी हजारो महिलांनी उत्सुकतेने अर्ज केले होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यात या योजनेच्या अर्जांची छाननी सुरू झाल्यावर धक्कादायक परिणाम समोर आले आहेत. १० हजार महिला अपात्र: विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यात प्रलंबित असलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली. या छाननीत आतापर्यंत सुमारे १० हजार महिला अपात्र ठरल्याचे दिसून … Read more

लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वचननामा|

लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojna) सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी महायुतीने ही योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेला अनेक विरोधक विरोध करत आहेत. त्यामुळे तुमच्या योजनेत खोडा घालणाऱ्यांना आपण कोल्हापरी जोडा … Read more